ऋणानुबंधे एकठायी येत ! होता ऋणमुक्त कोण कोणाचे नसत! विचार करा अंतर्मनात ! आहे कोण कोणाचे प्रत्येक्षात ! (नाते नितीमुल्यानी सांभाळून आपुला धर्मानी जगाव) !! श्री शेषनाथ महाराज की जय !!