Dharmik
!! गुरु पौर्णिमा दिनविशेष !!
!! गुरु पौर्णिमा दिनविशेष !!
गुरू हा देवा पेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण तोच जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवतात आणि आपल्या बोटात धरून पैलतीरीही घेऊन जातात म्हणून या नश्वर जगात आपली सर्वार्थाने काळजी घेणारे समर्थ श्री गुरुच आहेत
श्री गुरु हे !
अज्ञान. हरक . ज्ञान प्रवर्तक. करुणा प्रेरक. असा असून हिऱ्यापेक्षा कठोर आणि मेणापेक्षा मऊ स्नेहांकित दया क्षमाशील असा एकमेव गुरुच आहेत या कारणे
तमनाशक ज्ञानप्रवर्तक विश्व व्यापक चिरचैतन्यमय सद्गुरु शेषनाथ महाराज यांचे साकारुपी पण निराकार चरणी नतमस्तक
सद्गुरु शेषनाथ महाराज की जय हो!