जीवनाची वाटचाल ही विवेकांच्या सल्ल्याने कर्माच्या पाऊलानी चाललो तर सुख सागरातील समाधान रुपी अमृत प्राप्त होते !आणि हीच वाटचाल अविवेकाच्या सल्ल्याने चाललो तर अभास रुपी अमृताचा कलश प्राप्त होऊन सुखसागरातील समाधान रुपी मोती हरवुन जातो !
🌹जय श्री शेषनाथ🌹