Dharmik
दिनविशेष
!! दिनविशेष !!
जीवनी हवं ते संकलन केलो!
मन इच्छिल ते सेवन केलो!
मनाआवडेल तसे वागलो!
सुख शोधता शोधता थकलो!
आला वीट सकलाचा जीवास !
उमज आली माजीया मनास!
का केला निरार्थक प्रयास!
तक्षणी समाधान लाभले अंतरास!
अज्ञान हरपले ज्ञानांकुर उगवले!
जीवनातील सुखा फुटले कोंब !
(तात्पर्य _जीव हा काळाची कटपुतळी असून तयाच्या ओघात ,आहे त्या स्थितीत चालत रहाणे, इथे सुख ना दुःख केवळ मनाचा क्षणिक भास )🌹🌹