Dharmik
विचार पुष्प
🌹 विचार पुष्प 🌹
सकस धान्य तयार करण्यासाठी उत्तम बीज पोषक हवामान पोषक हवामान कसदार जमीन आणि पिकांची योग्य ती काळजी घ्यावी लागते तेव्हा सकस धान्य तयार होते याचप्रमाणे निरोगी आई-वडील घरातील सुसंस्कृतिक संस्कृती पालन पोषण सुसंगत मित्रपरिवार आणि योग्य ज्ञानार्जन यातूनच विचाराने आचाराने धीर गंभीर खंबीर राकट दणकट असे उन्नत मानवी जीवनाची जडणघडणांचे मूळ सूत्र होय.
!! श्री सद्गुरु शेषनाथ महाराज की जय !!
आजचा दिवस आनंदात जावो
🌹🙏🙏🌹